पाखरे बनुया...
पाखरे बिया , पराग कण वेचतात ... दूर दूर पेरतात . आपसुक अ्ंकुरते ... रोप बनते !!!
माणसे ... आपल्याच मनीचे शब्द बीज, दुस-याच्या नावे , तिस-याच्या कानात पेरतात ! आरोप तयार करतात !!!
या पावसाळ्यात ठरवुया ... पाखरे बनुया ... शुद्ध सुबीज पेरुया ... हासरी, नाचरी रोपे बनवुया !!!
नात्यातील ... मना मनातील कलहाची आरोप बीजे छाटून टाकुया ! दुषीत आरोपाने कान न भरता , हरित रोपाने रान समृद्ध करुया !!!
उन्नती गाडगीळ 🙏

Comments
Post a Comment