फूल ...

🌹फूल..
सुंदर छोटे तळे, काठी.. गर्द तरू हिरवे...
जळात.. वाकुनी पाहे, स्व.. रुप गोजिरे. .।
मुग्ध होऊनी.. रूपावर..
डोलत होते.. तालात..
सळसळ.. पानांमधुनी..
हासत होते गालात ।
गालावरती.. लाली फुलली..
मुग्ध कळी रुपात...
वाऱ्याने शीळ घालता..
फूल फुलले तोऱ्यात ।
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme