सुईचे ऋण ..।
सुई चे ऋण ... मान ,मानवा
तिच्या विना.. तू नागवा ।
टक्..टक्..टोचे मारत ,
टिप् टिप् टीपा गाळत ...
सांधते ती दुवा ।
इवल्या छिद्रा ...
घालत दोरा ...
देते सांगावा ...
समृद्ध करी धरा ।
उन्नती गाडगीळ 🙏सु
तिच्या विना.. तू नागवा ।
टक्..टक्..टोचे मारत ,
टिप् टिप् टीपा गाळत ...
सांधते ती दुवा ।
इवल्या छिद्रा ...
घालत दोरा ...
देते सांगावा ...
समृद्ध करी धरा ।
उन्नती गाडगीळ 🙏सु
Comments
Post a Comment