अंधश्रद्धा...
अंधश्रद्धा ?
घरातील आजी.. अंतरिक श्रदधेने शिवाच्या पिंडीवर.. खलुभर दूध घालते.. त्यावर सुद्धा आक्षेप घेतले जातात...त्यापेक्षा.. गरिबांना घाला.. वगैरे...
पण.. पण... जेव्हा.. वर्षातून एकदा तरी.. काही मागण्या पूर्ण कराव्यात या उद्देशाने.. हजारो लिटर दूध.. शेकडो किलो भाजीपाला... रस्त्यावर.. डोंगरावर.. ओतून देतात.. लोटून दिला जातो.. तेव्हा का नाही आवाज उठत...
की.. हे दूध.. हा भाजीपाला... लाखो कुपोषित मुलांना द्यावा.. त्यांना संतुष्ट करा...
अन्न.. दूध.. ओतून विरोध दर्शवणे..या गोष्टी ला विरोध कधी होणार ?
तसा कायदा कधी होणार?
खाऊन माजावे, टाकून माजू नये.. हे लक्षात कोण घेणार ???
उन्नती गाडगीळ🌹🙏


Comments
Post a Comment