आप्त...
'आप्त ' ???
काल इ, 12वीचा निकाल लागला.. मुलाला फक्त 71%गुण मिळाले म्हणून पित्याने आत्महत्या केली..
पिताश्री ने जीवन थोडे तरी उपभोगले ..ते गेले.. जाताना मुलावर ठेपर ठेवून गेले.. मुलाचे.. तारुण्य उध्वस्त करून गेले.. मुलाला... मनो रुग्ण करून गेले..!!!
असेच एका पिताश्रीनी.. स्वतःच्या मुलीवर खोटे आरोप केले..स्वतःचे पितळं उघडे पडू नये म्हणून.. मुलीला बदनाम केले.. ते जगातून निघून गेले.. पण.. मुलीचे भावविश्व उध्वस्त करुन..
तिला मनोरुग्ण करून !!!
खरचं.. अति प्राचीन काळापासून हेच दिसते..
'आप्त ' च बनवतात.. मनोरुग्ण...
नैराश्य.. आत्महत्या.. मेंदूचे विकार.. स्किझोफ्रेनिया.. अल्झायमर.. मेंदू त.. रक्त गाठ/रक्त क्षय इ. विकारांचे प्रमाण वाढते आहे..
त्याच्या मुळाशी.. आप्तांच्या वाढत्या अपेक्षा.. वाढती लालसा.. अन् वयाबरोबर वाढणारा चंगळवाद!!!
वाढत्या वयाबरोबर.. समजुतदारपणा.. समाधान.. तडजोड.. सुसंवाद.. हे कमी होते आहे.. त्यामुळे.. मनोरुग्ण वाढत आहेत..
आपण.. वय वाढताना .. जरा विचार करुया.. समाधानी व्रुत्ती ठेवून पुढील पीढी ची मने जपुया...
उन्नती गाडगीळ 🌹🙏

Comments
Post a Comment