निसर्ग...

🎍निसर्ग...
सळसळ सळसळ पानांवर.
नाचती मोती टपोरे ।

झुळझुळ झुळझुळ  वाऱ्यावर ...
भिरभिरती फुलपाखरे ।

खुळखुळ.. खुळखुळ.. पाण्यावर..
हुंदडती लेकरे ।

रूणझुण.. रुणझुण .. किरणांवर..
किलबिलती.. पाखरे ।
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme