प्राचीचा.. पदझंकार ...
प्राचीचा पदझंकार ...
खुलवी रवि बाळाला ।
वा-याचा वेणु सुस्वर....
झुलवी पाना फुलाला ।
कुक्षी घेऊनी क्षणभर ...
पक्षी उठवी चराचराला ।
उन्नती गाडगीळ 🙏
खुलवी रवि बाळाला ।
वा-याचा वेणु सुस्वर....
झुलवी पाना फुलाला ।
कुक्षी घेऊनी क्षणभर ...
पक्षी उठवी चराचराला ।
उन्नती गाडगीळ 🙏
Comments
Post a Comment