सायली... एक काव्य प्रकार...

सायली...एक काव्य प्रकार..
यात 5 ओळींचे कडवे...
पहिली ओळ..एक शब्द.
दुसरी ओळ.. दोन शब्द.
तिसरी ओळ.. तीन शब्द.
चौथी ओळ.. दोन शब्द.
पाचवी ओळ.. एक शब्द.
उदा. ...
मन..
मूक जळतं..
कुणा न कळतं..
रान जळत..
हलकल्लोळ ।
उन्नती गाडगीळ 🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme