रानं...
🥗रानं...
वळीव येता धावुनी...
रानं.. आले वयात ।
भेगाळली माती सुखावली,
घुंगरू बैलाच्या गळ्यात ।
रेशीम धारात धरा न्हाली..
रानं.. छान तरारतं।
क्रुष्णमेघाच्या छत्रीखाली..
रानं मजेतं विसावतं ।
टरारुनं कणसं भरली..
रानं.. वाऱ्यावर डोलतं ।
अन् कापणी कुणी केली..
रानं.. मुसमुसत..मान टाकतं ।।
उन्नती गाडगीळ🙏🌹रान
वळीव येता धावुनी...
रानं.. आले वयात ।
भेगाळली माती सुखावली,
घुंगरू बैलाच्या गळ्यात ।
रेशीम धारात धरा न्हाली..
रानं.. छान तरारतं।
क्रुष्णमेघाच्या छत्रीखाली..
रानं मजेतं विसावतं ।
टरारुनं कणसं भरली..
रानं.. वाऱ्यावर डोलतं ।
अन् कापणी कुणी केली..
रानं.. मुसमुसत..मान टाकतं ।।
उन्नती गाडगीळ🙏🌹रान
Comments
Post a Comment