सु..मन..
🐤मालु मावशींचा फोन...
"आज मी एकटीच.. जीव घाबरा होतोय.. नाही नाही ते विचार मनात येतात..."
मी म्हणाले.. "या, माझे कडे.. जेवायलाच या.. व येथेच झोपा.. जरा बदल होईल"
त्या संकोचाने.."नको ग,तू एक तासभर येऊन बस.. बरे वाटेल मला..
मी,' रात्री चे 8वाजले.. भरपूर कामे आहेत.. तुम्ही च या..
त्या आल्या.(6महिन्यापूर्वी.. पतीचे निथन झालेले.. मुलाशी.. सूनेशी नाही पटत.. सारखं वाजतं मग एकटं वाटतं )
त्यांना .. खास जुन्या गाण्याची कँसेट लावून दिली.. माझा.. स्वयंपाक चालला होता.. त्या.. तरारा.. T.V.जवळ गेल्या..
माझे पती.. Sports.. बघत होते.. त्या म्हणाल्या.." zeeमराठी.. लावा जरा..ती.. सटवी.. मोनिका.. काय करते बघूदे .."
जेवताना.. सुद्धा त्यांचे चालू होते.. उन्नती, तू कसा निगुतीने स्वयंपाक करतेस..आमची सून..उठवळं नुसती! आम्ही दोघे हासत होतो...
10वाजता मी त्यांना विनवले,
"जरा झोपाळ्यावर.. बसा.. मोगरा..श्वासात माळा.. चंद्राशी हितगूज करा.. तेथे सुद्धा.. सून पुराण.. चालूच!
मी चादर बदलून.. Flowerpot.. नँपकिन.. सारे ठेवून.. त्यांना .. पांघरूण दिले.. अन् मोगरा खुडून.. ओंजळ भर फुले.. त्यांच्या गादीवर ठेवली.. व आता गंधात न्हात शांत झोपा.. म्हणले.
त्या जोरात किंचाळल्या..
"उन्नती, तू वेडी आहेस का ग? अशी फुले गादीवर ठेवून झोपतात का?अन् मी त्यातून विधवा !"
मी स्पष्ट केले...
मन जेव्हा दुःखी असते.. तेव्हा.. मनाला निसर्ग कुशीत न्यावे.. अथवा.. फुलांना कुशीत घेऊन झोपावे.. सारे विचारांचे काटेरे दूर होते..
विधवा.. सध्वा.. ही वरवरची लेबलं आहेत.. आतले ..मन.. भावना.. एकच असते..
त्यांच्या डोळ्यातून.. टपोरे मोती ओघळले.. मी त्यांना थोपटले..
काही क्षणातच.. मोगर गंधात.. भारुन त्या निद्रा धीन झाल्या..
सकाळी.. हासतच आम्हा दोघांनाही..G.M.करून म्हणाल्या..
खूप वर्षानी.. मी शांत.. निवांत झौपले बघ.. गोळी घ्यावी नाही लागली..
तरीच .. फूलाला.. सुमन .. म्हणतात हो ना ग ?
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment