झंकारत आला

झंकारत .. आला .. श्रावण ...
मना... आले उधाण ।
मेघ काळा.. भासे मलीन ..
बरसे ... धारा.. शुभ्र .. पावन ।
चमत्कार दावी .. उमा रमण ..
त्या .. महेश्वरा.. मनोवंदन !!!
उन्नती गाडगीळ 🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme