ढग अन् वीजेचे भांडण...
ढग अन् वीजेचे भांडण झाले ...
शब्दाने शब्द वाढतच गेले ।
ढगाने केला गडगडाट ...
वीजेने केला थयथयाट ।
लख् कन् वीज निघून गेली ...
भू मातेच्या कुशीत कोसळली ।
ढगाला चूक उमगुन आली ...
मातेवर मोत्यांची बरसात ☔ झाली ।
दीप पूजना .. धरा सजली ...
हरित शालु नेसून बसली ।
उन्नती गाडगीळ 🙏
शब्दाने शब्द वाढतच गेले ।
ढगाने केला गडगडाट ...
वीजेने केला थयथयाट ।
लख् कन् वीज निघून गेली ...
भू मातेच्या कुशीत कोसळली ।
ढगाला चूक उमगुन आली ...
मातेवर मोत्यांची बरसात ☔ झाली ।
दीप पूजना .. धरा सजली ...
हरित शालु नेसून बसली ।
उन्नती गाडगीळ 🙏
Comments
Post a Comment