सूर्य ग्रहण..
#काल.. अंतराळात एक काव्य ,नाट्य साकारले, चित्र उमटले, एक शास्त्रीय प्रयोग घडला.. एक चुरशीची क्रीडा दर्शन झाले..
NASA ने तेप्रदर्शित केले.. व श्री. महेशजी पेंढारकर .. एक अभ्यासक.. निरीक्षक.. उमदे.. उत्साही स्नेही.. यांनी ते उपलब्ध करून दिले..व वेळोवेळी समालोचन केले..
म्हणून त्यांचे शतश: आभार मानते...
***नेहमी चांदण्यांशी लपंडाव खेळणारा .. चंद्र.. काल भलताच उत्साही दिसला..
*** चक्क .. तेजोनिधी पिता व संयमी धरती माता यांच्या मधेच हा शशी बाळ.. रांगत.. रांगत गेला..सरळ शिघ्रकोपी पित्याच्या रेषेत उभा राहिला..
त्याचे ते अवखळ विभ्रम , खट्याळ चाळे बघून रविराज क्षणभर का होईना नमला..एक कौतुक कटाक्ष टाकला.. तप्त भास्कर तेज निमाले..
शांत.. प्रशांत.. लालबुंद गोळा झाला.. जणू.. शीतल चंद्र बनला...
आगीचा एक लोळ उठला. क्षणभर का होईना.. चंद्राने सूर्यास ग्रासले...
बापसे बेटा सवाई झाला...
*** पिता..पुत्राची ही लोभस भेट वसुंधरा ह्रदयात साठवत होती...
*** विलोभनीय द्रुष्याने सारा
चराचर हेलावला***स्तब्ध झाला...
दुर्बिणी.. कँमेरे सरसावले.. संशोधन जारी झाले.. काव्य स्फुरले.. पक्षी बावरले.. पशू बावचळले.. सैरभैर झाले.. मन मोहरले.. शहारले..
मानवी मनाचा केंद्र बिंदू चंद्र त्याने रविसी ग्रासियले...
आज..श्री. पावगीजींच्या wall वरचे शब्द खुणावतात...
Meet the world...
With open arms...
& open mind.
You shall be ..
At the TOP of it !!!
(Thanks..Mr. Pawagi..)
अन् परत एकदा महेशजींचे आभार..
मला लेखनास प्रेरणा दिल्याबद्दल..
उन्नती गाडगीळ 💐

Comments
Post a Comment