एक म संदेश...
माझी सखी.. मेधा..ने विनंती केली..
" हरितालिका निमित्ताने..
नवतंत्रास साजेसा.. msg द्या..."
हरितालिका म्हणजे पार्वती.. अपर्णा व्रतधारी...
... अपर्णा याचा अर्थ,कंद..मुळे.. फळे तर सोडाच.. पण झाडाचे पान सुद्धा सेवन न करता.. तप करणे.
*** तप म्हणजे 12वर्षे सातत्याने शिवप्राप्तीसाठी केले... याचा अर्थ भौतिक सुखासाठी नाहीच .. तर
*** तन..मन..शिव व्हावे
असा अर्थ..
***म्हणजे..शिवाच्या ठायी असलेले ज्ञान, योग, विद्या,कला,शौर्य, धैर्य, साधना, सामर्थ्य.. वगैरे आपल्यात यावे .. त्याची पत्नी बनण्याची योग्यता तिने प्राप्त केली.. तिचे तन.. मन शिव झाले.
***पार्वतीच्या.. दुर्गा.. शारदा..व अंबा तिन्ही रूपात .. जीव-शिवरुप झाले.. ते आपणास दिसले.
माझ्या मते.. पुर्वी जे म्हणत.. उत्तम पती साठी हे व्रत कर असे सांगत..
याचा अर्थ.. तू आधी सर्व गुण संपन्न हो.. मग तसाच पती मिळेल...
नवतंत्र युगात.. स्व तंत्राने, अथकप्रयत्ने.. अदिम ध्येयाने.. कर्म करत रहावे..
सफल जीवन जगावे..
अपर्णा नाही.. पण.. सपर्णा .. सुग्रास भोजन सेवन करून सुद्धा.. सफल जीवन जगावे.. तनमन शिव व्हावे!!!
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment