रंग उधळत आला..
धुक्यात लपत...
दवात भिजत ..
मातीत रुजत...
गंधात रुतत...
--- आला श्रावण ---
वेलीत लाजत ..
फुलात हासत ...
पानात सजत...
फळात खुलत ...
.... आला श्रावण ...
पिकात डोलत ..
पंखात नाचत ...
डोहात डुंबत...
पाण्यात वाजत ...
... आला श्रावण ...
तृणात खेळत ...
रंगात रंगत ...
मोत्यात चमकत ...
वा-यात जुलत ...
... आला श्रावण ...
मधात मजेत ...
सुखात नहात ...
हरित मस्तीत ...
संगीत चाखत ...
... .... आला श्रावण ....
उन्नती गाडगीळ 🙏
दवात भिजत ..
मातीत रुजत...
गंधात रुतत...
--- आला श्रावण ---
वेलीत लाजत ..
फुलात हासत ...
पानात सजत...
फळात खुलत ...
.... आला श्रावण ...
पिकात डोलत ..
पंखात नाचत ...
डोहात डुंबत...
पाण्यात वाजत ...
... आला श्रावण ...
तृणात खेळत ...
रंगात रंगत ...
मोत्यात चमकत ...
वा-यात जुलत ...
... आला श्रावण ...
मधात मजेत ...
सुखात नहात ...
हरित मस्तीत ...
संगीत चाखत ...
... .... आला श्रावण ....
उन्नती गाडगीळ 🙏
Comments
Post a Comment