बब्लू व्हेल...
¥ ¥¥ ब्लू व्हेल..¥ ¥ ¥
उसळत्या.. फेसाळत्या..जळात.. उसळत्या.. मासोळ्या मनमोहक दिसतात.. लुभावतात...
त्यातून व्हेल मासा तर.. आकर्षक केंद्र बिंदूच !!!
म्हणूनच.. तेच नाव धारण करून.. ब्लू व्हेल.. नामक on line game.. हा प्रगत देशात रूजत आहे.. रुळत आहे.. बालकांना.. तरूणांना.. जाळ्यात खेचत आहे...
या गेम मधे.. सहभागी खेळाडूंना.. पन्नास दिवसात.. काही कामे करायला सांगतात... भयावहvideos पहाणे, एकटे राहणे.. स्वतःला इजा करून घेणे.. अन् त्याचे चित्रण करून गेमच्या क्युरेटरला पाठवणे...
** या गेम मधील पर्यवेक्षक सहभागी खेळाडूंना.. आत्महत्या.. करण्याचे आव्हान देतात.**
पालकांनी गांभीर्य ओळखावे.. मुलांवर लक्ष ठेवावे.
गुलामगिरी.. कुठलीही वाईटच.. मग ती.. परकीयांची असो वा इंटरनेटची..
लोकमान्यांनी.. गुलामगिरी मोडून काढा... स्वातंत्र्य मिळवा.. हा जयघोष केला.. पुढील पीढ्या स्वातंत्र्यात.. सुखात नांदाव्यात हे स्वप्न उरी बाळगले.. त्या साठी तन..मन.. धन .. वेचले...
अन् आज स्वातंत्र्यात ..
आपली मुले.. नेटच्या.. या.. ब्लू व्हेल.. कँडी क्रश.. अँग्री बर्ड.. पोकेमन गो.. जाळ्याचे गुलाम होत आहेत..
आरोग्य.. स्वास्थ्य हरवून नैराश्य ग्रस्त होत आहेत..
अत्यंत दुर्दैव !!!
आज लोकमान्यांचे स्मरण करून.. खतरनाक गेम्स च्या सोनेरी बेड्यातून.. मुलांना.. तरुणाईला.. स्वत:ला मुक्त करण्याचा निर्धार करूया...
मंगल तिलक भाळी लावुया.. चला.. तर..
उन्नती गाडगीळ 🌹🙏

Comments
Post a Comment