धन्य मी जाहले...
🍁 थन्य मी जाहले...
श्रावणाच्या थारात आज मुक्त नाहले...
इंद्रधनुचा सप्तरंगी साज मी ल्यायले ।
हिरव्या मखमलीवर, रोम रोम नाचले..
पाना..पानातील.. दवबिंदू.. हासत झेलले ।
पवन स्पर्शाने.. मन माझे मोहरलो..
म्रुदगंधातून.. हळूवार अंकुर उमटले ।
आकाश.. धरतीचे मनोमिलन जाहले...
सुमन रंग.. गंध..श्वास.. एक जाहले ।
चराचरातून .. आज इश रुप पाहिले,
धन्य मी जाहले.. धन्य मी जाहले।
उन्नती गाडगीळ🌹🙏धन्
श्रावणाच्या थारात आज मुक्त नाहले...
इंद्रधनुचा सप्तरंगी साज मी ल्यायले ।
हिरव्या मखमलीवर, रोम रोम नाचले..
पाना..पानातील.. दवबिंदू.. हासत झेलले ।
पवन स्पर्शाने.. मन माझे मोहरलो..
म्रुदगंधातून.. हळूवार अंकुर उमटले ।
आकाश.. धरतीचे मनोमिलन जाहले...
सुमन रंग.. गंध..श्वास.. एक जाहले ।
चराचरातून .. आज इश रुप पाहिले,
धन्य मी जाहले.. धन्य मी जाहले।
उन्नती गाडगीळ🌹🙏धन्
Comments
Post a Comment