समज..
⛷समज..
मुलांचा जल्लोष.. शिट्ट्या.. टाळ्या..
मी वाकून बघीतले. व टाळ्या वाजवून पल्लवचे व अर्णव चे अभिनंदन केले.
पल्लव.. इ. 8वीतला .. चुणचुणीत मुलगा..
सर्व पालकांना भेटून.. दिलासा दिला..
"शाळा 3k.m. आहे. हजारो रू. वहानावर खर्च न करता.. आम्ही इ.7 वी 10वी ची मुले एकमेकांच्या सोबतीने साइकल वरुन जाऊ."
तुषारने री ओढली..
" हो.. आता आम्ही मोठे झालो आहोत. रस्ता गर्दी चा कबूल.. पण मग आम्ही bold तरी कधी होणार?"
निनाद ने पुष्टी जोडली,
" वेळेची, पैशाची बचत होते अन् धिटाई वाढते"
छोटी सरगम किणकिणली..
"आणि व्यायाम होईल. परत जिम ला नको जायला"
मुलांना आलेली समज बघून पालकांना आनंद झाला. जून पासून..
सारे साइकल स्वार..
ट्रिंग..ट्रिंग.. घंटी वाजवत..
हासत खेळत.. शाळेत जाऊ लागले..
पण..अर्णव.. इ.9वीत असून साइकल ला.. घाबरायचा.. थरथर.. कापायचा !
गेले 15दिवस पल्लव ने मनावर घेतले.. व अर्णव ला.. साइकल शिकवली..
15आँगस्ट ला त्याला नवीन साइकल आणली..
आज तो.. पण.. साइकल स्वार बनला..
चिमुकली चिनु गरगर फिरत म्हणते कशी..
" आज काँलनी प्रदूषण मुक्त झाली!"
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment