श्रावणी.. शुक्रवार..
🍁श्रावणी शुक्रवार...
एका शुक्रवारी.. सुमेधा..झुळझुळीत हिरवीगार साडी.. गळ्यात दाणेदार मोत्यांचा सर. झुमके.. अन् काळ्या कुरळ्या केसात मोत्यांचा घोस खोचून..
हातात कापडी बँग घेऊन आँफीसला चालली होती..
विचारताच.. म्हणाली..
"काकू, माझ्या कंपनी जवळ.. एक जुनी..तुटकी मोडकी झोपडपट्टी आहे..
हलाखीची परिस्थिती असलेल्या चार कुटुंबांना..
आज आम्ही सारे मिळून ..पुरणपोळी चे साग्रसंगीत
भोजन.. वस्त्र.. पुस्तके.. देणार आहोत...
ऐकून मी भारावून गेले ...
अगदी खरं...
हे सुयोग्य दान होय...
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment