वेष्टनाखाली..।

वेष्टना खाली ...
 चिमुकला मेघ ३ वर्षाचा ! त्याच्या हातात एक छान cake 🎂 pack देऊन आईने बाssss य ! केले आतील केकवर बुरशी युक्त होता  ! ब्रँडेड पदार्थ असला तरी पावसाळ्यात बुरशी आळ्या लागतात ! वरील वेष्टनाला न भुलता ... उघडून खाराखेरी करुन ... मगच चिमुकल्या हाती देऊया ।शबरीने रामाला प्रत्येक  बोर तावून सुलाखू न दिले ... तद्वत...
थोडा बालकांसाठी वेळ काढुया !
      उन्नती गाडगीळ 🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme