मन ...
~ ~ ~ मन ~~~
मनाचा अभ्यास करताना, श्री रामाच्या जीवनाचा मागोवा घेऊया...
श्री रामाने .. आईची आज्ञा (मन) पाळण्यासाठी, स्व मन मारुन.. आप्त.. राज्य.. त्यजून वनवासी जीवन भोगले..
सारे दुरावले तरी सीता जवळ होती, ही मनोधारणा होती.. आनंद होता. ...
पण.. पुढे..
एका धोब्याचं मत हेच जनमत आहे जाणून, ते राखण्यासाठी स्वपत्नीला दूर केले...
प्रत्येक वेळी स्वमन जळतच राहिले.. विरहात..
वियोगात...
अन् मर्यादा पुरुषोत्तम असून सुद्धा.. अंतर्मनाचा लाव्हा बनला.. अन् शांतवण्यासाठी.. शरयू नदीला जवळ करावे लागले.!!!
* आप्तांचे सतत टोचून.. खोचून बोलणे.. एकटे पाडणे यातूनच नैराश्य येते.. उबग येतो..
अन् आज.. यंत्रयुगात सुद्धा.. आत्महत्येचे प्रमाण वाढते आहे...
किंवा.. बोच.. टोच.. एकाकीपणा.. सहन न होऊन.. मनोरुग्ण बनणे, हेप्रकार वाढते आहेत...
आत्महत्या करून जीवन संपवण्यापेक्षा.. श्री. ज्ञानेश्वरांसम.. बहिष्कार घालणाऱ्या समाजाकडे पाठ फिरवून..
एकाहून एक अप्रतिम अविष्कार निर्माण केले..
जनमानसात.. चैतन्य दीप तेवत ठेवला..
तद्वत.. स्वमन दीप उजळुया.. वाक् बाण .. रुपी दुर्गंधी सुमने दूर सारून एखादा छंद जोपासत.. सुगंध पसरत राहुया...
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment