हरित पाने.. विनवती हाताला..।
चित्रावरुन.. शब्दाकडे...
... हरित पाने विनवती हाताला...
... व्रुथा नको तोडू रे.. फांदीला ।
... अजुनही कोवळी फुटतील पाने...
... सोनसळी उन्हात.. जुळतील मने ।
... उमलतील.. रंग.. गंध.. फुले...
... झुलतील.. संग.. स्वच्छंदी झुले ।
... रूणझुणतील.. रंगीत फुलपाखरे..
... गुणगुणतील... काळे.. भवरे ।
... सजतील.. बघ.. अनेक कोटरे...
... किलबिलतील.. गोजिरी पाखरे ।
... गूज.. सांगतील.. नील.. अंबराला..
... क्रुष्णमेघ येतील.. मोदे भेटायाला ।
... धारा.. नाचेल वाऱ्यासह तालात ...
... धरा.. डोलेल.. आनंद रंगात..।।
... .. .. उन्नती गाडगीळ 👍💐हरित
... हरित पाने विनवती हाताला...
... व्रुथा नको तोडू रे.. फांदीला ।
... अजुनही कोवळी फुटतील पाने...
... सोनसळी उन्हात.. जुळतील मने ।
... उमलतील.. रंग.. गंध.. फुले...
... झुलतील.. संग.. स्वच्छंदी झुले ।
... रूणझुणतील.. रंगीत फुलपाखरे..
... गुणगुणतील... काळे.. भवरे ।
... सजतील.. बघ.. अनेक कोटरे...
... किलबिलतील.. गोजिरी पाखरे ।
... गूज.. सांगतील.. नील.. अंबराला..
... क्रुष्णमेघ येतील.. मोदे भेटायाला ।
... धारा.. नाचेल वाऱ्यासह तालात ...
... धरा.. डोलेल.. आनंद रंगात..।।
... .. .. उन्नती गाडगीळ 👍💐हरित
Comments
Post a Comment