अरेरे.. मी मुकले..
अरेरे ! मी मुकले ....
ग्रँड कॅनियन चे भव्य दिव्य सौंदर्य नजरेत साठवून परतत असता रस्त्यावर अचानक सर्व वहाने ठप्प ! अनेक वाहने निमुट एका ओळीत स्तब्ध ... सुमारे १तास ! नाहीं चित्कार .... गोंगाट काहीच नाहीं! माझे मन फेरफटका मारुन आले .... सोनेरी...रुपेरी बाहुल्या वाचन,काँफीपान,मोबाइल दर्शन ,धूम्रपान यात गुंग । काही प्रेमपक्षांचे गुटरगु चालले होते विशेष म्हणजे कुत्री सुद्धा गााडीत बंद काचेच्या आत निमुट ! सारे कसे शांत ! शांत!
माझे मन चुकचुकले !!!
अरे! आज भारतात असते तर ! सर्व गाडीवान रस्त्यावर ! धावाधाव...अनेक कांड्या पिकल्या असत्या ..... अफवांचे फुगे फुटले असते... च्याायला..... आयला ची बरसात .....हाँर्न ची खणखण.... शिट्या ...... गोंगाट... धुराडी... पोटात कावकाव.. गाडीत चिवचिव... पोरांचे टँव टँव ! हंबरणे,भूंकणे,दुचाकीची नाग वळणे ..कचर्यााचे ढिगारे, चकमकी , मोबाइल चे स्वर ! त्यात एखादी वरात! वगैरे। गाडीच्या लहान काचेतून भारतात दिासणार्या महान दृश्याला मी मुकले !! अरेरे !!!
उन्नती गाडगीळ

Comments
Post a Comment