प्राजक्त ओवताना...💐

प्राजक्त ओवताना .. फुले .. निर्जीव थाग्याला ... रंगीत व गंधीत करतात !
बकुळ फुले सुकली तरी .. तना मनाला गंधीत करतात , प्रसन्न करतात !
तस्सच असत या मंगल मूर्ति चे ! मातीची बनते ...
मातीत मिळते ... परि चिरस्मरण राहे अंतरात !
निसर्ग तत्वे .. खूप काही शिकवतात ...
आपणही उद्या मातीत मिळणार .. तन मन विसर्जन होणार ... तरी स्वकर्मातून ... सत् संयम, सत् विचार, सद् आचार यातून .. वर्तन गंधाचा एक धागा मागे ठेऊया ...
म्हणजे पुढील पीढीला ... सुगंध देऊया ... चिरंतन !!!
उन्नती गाडगीळ 🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme