व्याख्या...
जटिल.. कूट प्रश्नांची उकल, सखोल संशोधन करून.. ज्ञानाच्या.. मर्यादेच्या सर्व सीमा पार करून.. अंतर्मनाने.. प्रेरीत होऊन.. अतीव कष्टाने.. तनमनधन वेचून.. नि:स्प्रूह व्रुत्ती ने.. वेळ खर्च करून.. सडेतोड निर्भिडतेने.. समर्पक उत्तर देऊन..
त्या व्यक्ती ची क्षुधा.. प्यास शांतवतो.. अन् स्वतः समाधान पावतो.. तो खरा शिक्षक..
उन्नती गाडगीळ🌹🙏व
त्या व्यक्ती ची क्षुधा.. प्यास शांतवतो.. अन् स्वतः समाधान पावतो.. तो खरा शिक्षक..
उन्नती गाडगीळ🌹🙏व
Comments
Post a Comment