असहकार..💐
😄असहकार.. उद्धार...
सिग्नलला हमखास वाहनाभोवती भिक्षेकरी गराडा घालतात...
कीव येऊन.. पैसे, खाऊ दिला जातो...
पण.. लक्षात घ्या...
महाराष्ट्रात भिक्षा प्रतिबंधक कायद्यानुसार 800 एकर जागेवर 14भिक्षेकरी ग्रुहे .. त्यासाठी साडेतीनशे कर्मचारी, व वर्षाकाठी 16 कोटींचा नीधी तैनात आहे.
साडेचार हजार भिक्षेकऱ्यांची क्षमता असून त्यात फक्त500 भिकारी आहेत.
भिक्षेकरी ग्रुहात .. बागकाम, स्वयंपाक, स्वच्छता, शिक्षण सारे करावे लागते...म्हणून तेथे न राहता...
हे आळशी भिकारी.. हात पसरतात, तोंड वेंगाडतात... हजारो रुपये कमावतात.
आपण असहकार करणे जरुरीचे...
एकजुटीने.. संघटनाने.. वाहनात.. रस्त्यावर.. मंदिरात.. भिकारी दिसले तर त्यांना न सोकावता.. पोलीस मार्फत भिक्षेकरी ग्रुहात रवानगी करणे जरुरी.
जोपर्यंत आपण अनभिज्ञ राहू.. तो पर्यंत.. आपल्याच खीशातून गेलेला..16कोटी निधी चा वापर ???
अन् केवळ सामान्य जनांच्या अज्ञानामुळे.. देश .. भिकाऱ्यांचा देश .. म्हणून ओळखला जाणार.
देशात.. प्रत्येक असहाय्य घटकांसाठी निधी.. जागा.. कर्मचारी तैनात आहेत.
पण... आपण सामान्य लोक ते न जाणता.. मदत.. सहकार.. कीव.. दया.. करतच राहतो..
अनाथ.. हतबल.. पुनर्वसन केंद्रे ओस पडतात..
अन् रस्ते.. सुंदर मंदिरे .. दारिद्र्य दाखवतात.
तरी.. नगर कायदे साक्षर बनुया.. अन् संपूर्ण सहकाराने.. एकमताने..
भिक्षा मागणाऱ्या व्रुत्ती ला असहकार करुया...
नगर भिकारी मुक्त करुया..
भिक घालायचीच नाही असे ठरवले.. की ते आपसूकच भिक्षाग्रुहात जातील.. आळस झटकून कष्ट करतील..
असहकार जररी...
उन्नती गाडगीळ🌹🙏
आज मी प्रथमच सूचना करत आहे.. जास्तीत जास्त FWD करा..
🙏

Comments
Post a Comment