भलं रं..
भलं...रं
दाना मोती हाय रं।
पन् बाज़ारात भाव नाम रं।
विहिर बारव हाय रं
पन् पान्याचा टिपुस नाम रं।
भलं रं दादा भलं रं ।।
असे दु:खद सूर मिष्किलतेने भल री त शेतकरी ओवतो . आंश्रूंची फुले मातेला अर्पण करतो . ग्रामीण गोडवा,रांगडेपणा,असिम आशावाद,अदिम विश्वास,सहज दर्शन! निसर्ग नुसता नेपथ्य नसतो ,तर संवादत असतो! भलं रं = शुभंकर! गुडघाभर पाण्यात भात लावताना कंबरड तुटत ,पाय चिराळतात , हात सोलवटतात पण मन गाते ! सकारात्मकता,निसर्गाचा ठेका ...अवघा रंग एकहोतो . नतमस्तक मनातून अक्षरे ओघळतात...
पावसानं करावं भलं रं ।
मोत्यानं शिवारं फुलावं रं ।
भल रं । दादा भलं रं ।
उन्नती गाडगीळ

Comments
Post a Comment