Spoon feeding...
Spoon feeding....
आई.. बाबा...
पक्षी आधी निवारा शोधतात
मग पसारा !!! जोड़ीदार शोधणे.. घरटे बांधणे,पिलांचे रक्षण करणे,समर्थतेने करतात .मी सुद्धा तशीच पक्षीण शोधणार आहे. समर्थ
भारतात २५..30 वयापर्यंत मुले पालकांवर अवलंबून असतात.मुलांना सावरणे,सजवणे यात ते पिचुन जातात. मग त्यातून हुंडा... मान पान , देणे.. घेणे इ . फास तयार होतात. तरी आई..बाबा .. तुम्ही आम्हावर मौल्यवान वस्तु,वास्तू ,पैसा खैरात करुन आम्हास दुबळे ,कमकुवत बनवू नका.Pl. no spoon feeding. आमचे घरटे काडी काडी जोडुन आम्ही बांधू! ठेचकाळू! पडू ! पुन; उठून उभे राहू! स्वावलंबन शिकू! स्वयंसिद्ध बनू!!! अगदी पक्ष्यांसारखे स्वैssssss!!!!
🙏 उन्नती गाडगीळ 🙏

Comments
Post a Comment