मन कातर.. कातर..
#मन कातर .. कातर ...
हवा .. धूसर .. धूसर ...
घन उतरे .. धरा ...
छेडती .. मल्हारा ।
थेंब टपोरे .. टपोरे ...
बिंब कावरे ... बावरे ...
पाने वाजवती टाळ ..
बाळे नाचती खट्याळ ।
उन्नती गाडगीळ 🙏
हवा .. धूसर .. धूसर ...
घन उतरे .. धरा ...
छेडती .. मल्हारा ।
थेंब टपोरे .. टपोरे ...
बिंब कावरे ... बावरे ...
पाने वाजवती टाळ ..
बाळे नाचती खट्याळ ।
उन्नती गाडगीळ 🙏
Comments
Post a Comment