भारतीय खेळ......💐
🙋 भारतीय खेळ 🙋
योग: कर्मसु कौशल्यम्।मूळ योग विद्या भारतीय ! परकियानी ऋषि,मुनींकडून शिकून स्वत:चे लेबल लावून श्रेय घेतले ! तेच उद्या भारतीय खेळांचे होऊ नये. मुलांच्या मनात भारतीय खेळांचे बीज रुजवुया ! यंत्रवत् न बनवता खुल्या मैदानात , पाठवणे गरजेचे ! अनेक जण पूर्वायुष्यात कुशल खेळाडु असतात . खो.खो, आट्यापाट्या , हुतुतू , मल्लखांब इ. अनेक खेळांना उत्तेजन देऊन जागतिक दर्जा निर्माण करणे जरुरी! या सुट्टीत तसा प्रयत्न करुया ...
.....जूनेच खेळ नव्याने खेळुया .....
गोपाळ मेळ जमवुया ।
नाहीं लागत वित्त। लागते फक्त चित्त ।
समरसता हाच मंत्र ।
चपलता हेच तंत्र ।
परंपरा विश्वात रुजवुया ...
आरोग्य दिप तेववुया .....
उन्नती गाडगीळ 🙏

Comments
Post a Comment