मिलाफ.....💐

💐 मिलाफ...
वेळ~ हातातील वाळू समान...
निसटुनी जाई चटकन ।

काळ ~ हातातील जल समान...
ओघळूनी जाई पटकन।

पण-- वाळूत मिसळता जळ...
मुठीत येते बळ।

बनते टुमदार घर..
साकारते स्वप्न सुंदर।
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme