मन मयूर.. जेथे खिजवणे... लाजवणे... कधी शिवत नाही..💐
जेथे .. खिजवणे .. लाजवणे कधी शिवत नाहीं,जेथे जमीन व आकाशाचे परिघ विरघळतात ,विरतात.. जेथे शुद्ध कल्याणाला बागेश्रीची साथ असते...
जेथे जीवन लय तृप्त असते , तेथे उत्तुंगता असते ... ही उत्तुंगता... उत्कटता ,जागरुकता मयुरात .. निळ्या रंगात असते ! ही उत्तुंगता जनमनात वसावी ...हाच संदेश देते देवी शारदा...
करुया तिची आराधना ।
ठुमकत नाचे मयूर ...
शारदेचे वाहन मनोहर..
मायेचा नील पदर ..
खुलवी मन मयूर।
उन्नती गाडगीळ 🙏

Comments
Post a Comment