मनोभूमी...💐

🌷 मनोभूमि सारवुनी...
बिंदु घालू संवादाचे ।
  आशेच्या रेषा जोडुनी ..
रंग भरु आपुलकीचे ।
 भेदभाव विसरुनी ...
फराळ करु एकतत्वाचा ...
अहंकार हा जाळुनी..
दीप तेववु समाधानाचा ।
उन्नती गाडगीळ 🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme