चलो.... बँक चले हम।💐

🍀 चलो...बँक .. चले हम ।
कोसळणा-या कृष्ण मेघापासून बचावासाठी श्रीकृष्णाने एका करंगळीवर गोवर्धन उचलला.. व गोकुळ वाचवले .. तसेच .. नवयुगात काळेधन मेघ दाटल्यावर ... मोदीजी नी बँक नामक वटवृक्षाखाली जनमन एक केले !
अटलजींच्या या शिष्याने .. चलो बँक चले हम ! हा मंत्र दिला ।
सिद्धी विनायकास सद्बुद्धि मिळो म्हणून रांगा... व बँकेत स्वच्छ अर्थ विनिमय होवो... म्हणून रांगा... शुभ सूचक चित्र!
काल .. कामगार ..घमे ली , फावडी , कुदळी पायरीवर ठेवत बँकेत जाताना बघितले... जनमन साक्षर व स्वच्छ करणा-या मोदीजींना मनोनमन !!!
त्यांच्यावर शिंतोडे न उडवता... विश्वास ठेऊन आपण सर्व पाठोपाठ जाऊया...
सुतंत्राचा मंत्र जपुया ... सर्वार्थाने स्वच्छ भारत अभियान अंगिकारुया ... 🌷
उन्नती गाडगीळ 🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme