एक प्रयत्न...💐

🌺एक प्रयत्न.
रेखाताई डिग्गीकर यांच्या wall वर काल मला एक आगळा काव्य प्रकार आढळला..

** पहिल्या दोन ओळी हिंदीत.. अन् दुसऱ्या दोन ओळी.. मराठीत.. पण.. सुसंगत असाव्यात.वगैरे...

***मी तसा प्रयत्न केला...

**** मिश्र काव्य ****
1) ऐ,सनम, मुझे दे..दो ..सारा गम ...
प्यारमें तेरे.. खो गये हम।
स्वप्नांच्या रंगात रंगुनी..
छेडीत.. राहुया. . सरगम।

2) मेरे हमसफर सदा खूष रहे,...
ऐसी दुवाएँ.. मुझे दे।
वेलीवरच्या फुला..फळांना..
सौखाचा .. सुगंध दे।

3)हरदम जिंदगी से लडते रहे..
हर सीडी चढते रहे।
कधी धडपडत.. तर कधी..रखडत..
पण.. न रडता. .  सतत राहीलो चालत ।
उन्नती गाडगीळ 🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme