पिता व पुत्री.. यातील लडीवाळ संवाद💐
♥पिता.. पुत्री यांच्यातील लटका.. लडिवाळ काव्य संवाद...
(पिता ड्रायव्हिंग करताना )
बाबा : अग..अग..अग..अग..
नको.. नको.. नको.. नको...
हात .. लावू .. अस्सा...
तुला प्रेमाने सांगतो..
दटावून सांगतो...
फटका.. देईन.. अस्सा... ।।
मुलगी : ओssले.. ओssले ... ओssले .. ओ,ssले
बाssबा... बाss बा.. बाssबा.. बाssबाबा...
रागावू .. नक्को.. हा.. अस्सा...
तुला ' कान ' पकडून .. सांगते..
पापा देऊन सांगते...
हात .. लावणार .. अस्सा ।।
( ट्रेकिंग ला जाताना )
बाबा : अग.. अग.. अग.. अग..
नको.. नको.. नको.. नको...
अवघड आहे .. वाट..
चढायचा आहे.. घाट ।
नको.. धक्का.. मारु.. अस्सा..
तुला प्रेमाने सांगतो...
दटावून सांगतो।...
बुक्का.. मारीन अस्सा ।।
मुलगी : ओssले.. ओssले...
( बाबा जीवन परिचय करुन देतो )
बाबा ; तू .. गोड .. सानुली.. सानिका...
तम जीवनाची चंद्रिका ..
सावध राही.. राधिका..।
दे.. मज गोड मुका.. अस्सा..
नाहीतर.. फटका.. देईन.. अस्सा ..।।
उन्नती गाडगीळ💐पिता
(पिता ड्रायव्हिंग करताना )
बाबा : अग..अग..अग..अग..
नको.. नको.. नको.. नको...
हात .. लावू .. अस्सा...
तुला प्रेमाने सांगतो..
दटावून सांगतो...
फटका.. देईन.. अस्सा... ।।
मुलगी : ओssले.. ओssले ... ओssले .. ओ,ssले
बाssबा... बाss बा.. बाssबा.. बाssबाबा...
रागावू .. नक्को.. हा.. अस्सा...
तुला ' कान ' पकडून .. सांगते..
पापा देऊन सांगते...
हात .. लावणार .. अस्सा ।।
( ट्रेकिंग ला जाताना )
बाबा : अग.. अग.. अग.. अग..
नको.. नको.. नको.. नको...
अवघड आहे .. वाट..
चढायचा आहे.. घाट ।
नको.. धक्का.. मारु.. अस्सा..
तुला प्रेमाने सांगतो...
दटावून सांगतो।...
बुक्का.. मारीन अस्सा ।।
मुलगी : ओssले.. ओssले...
( बाबा जीवन परिचय करुन देतो )
बाबा ; तू .. गोड .. सानुली.. सानिका...
तम जीवनाची चंद्रिका ..
सावध राही.. राधिका..।
दे.. मज गोड मुका.. अस्सा..
नाहीतर.. फटका.. देईन.. अस्सा ..।।
उन्नती गाडगीळ💐पिता
Comments
Post a Comment