दान.. 💐
💥 दान...
दान केलेले कुणा सांगू नये।
त्यागाचा डंका कधी पिटू नये।।
वरील पंक्ती क्रुतीत येताना कधी दिसली नाही.
आपण तर सामान्यच हो..
पण.. इतिहासात डोकावले तरी दान गुप्त राहिलेले दिसत नाही.
***दानशूर कर्ण..
तन.. मन.. त्यजून..धनदौलती पासून ते कवचकुंडलांपर्यत सारे सारे दान करणारा.. सर्वश्रेष्ठ !!!
त्याच्या अनेक कथा.. आदर्श वादी! नकळत दान संस्कार रुजवतात.
षट्कर्णी होतात.. अनुकरणीय वाटतात!
तसेच अनेक राजे.. राण्या यांनी .. अनमोल असे दान केले.. ते गुपीत न राहता कथारुप झाले.. त्यामुळेच समाजात.. एक भान निर्माण झाले..
एक प्रेरक शक्ती ने भारावून.. अनेक शिक्षण संस्था.. क्रीडांगणे.. तरणतलाव.. वाचनालये..
नाट्य ग्रुहे.. इ. स्थाने वैभवशाली बनली..
देणगीदार/दाता.. चे नाव त्या.. त्या संस्था ना मिळाले.. अद्ययावत झाल्या..
जर दान.. दाता.. याचे नाव..जाहीर करण्यात येते म्हणूनच!!!
मानवी दान ...
***कन्या दान.. गुप्त न राहता.. वाजत गाजत.. वधूला सजवत.. जल्लोषात.. करतात.
*** दत्तक.. एक अनमोल दान.. ते सुद्धा मंगल विधींसह .. करार .. संस्कार.. सर्वांसमक्ष करतात.
*** पशुदान...याचा सुद्धा डंका पिटतातच !
सर्व धर्मात.. दान.. वाजत गाजत करतात.
वरील पंक्ती नुसार वर्तनकार विरळा होय !!!
सध्या तर स्पर्धेचे युग आहे.
दान.. देणगी.. मदत करणाऱ्यांचे नाव जाहीर केले.. तर इर्षेने.. प्रेरणेने..
दाते निर्माण होतील.
अन् लाखो लाभार्थी होतील..
तरी.. अन्नदान.. थनदान..
सुवर्ण दान.. यासह...
नेत्रदान.. अवयव दान..
देहदान इ. ची इच्छा गुप्त न ठेवता..
अर्ज भरा.. आप्तांना.. मित्रांना सांगा..
अन्यथा इच्छा मनातच राहते.. अन् .. देहाची राख होते..
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment