तिळगुळ घ्या.. गोड बोला..💐
#तिळगुळ घ्या.. गोड गोड बोला..
अन् लागा कामाला.. #
चार.. युवक..गप्पा मारत..
संक्रांत निमित्ताने काही सत्कर्म करुया..
आपण काही धनवान नाही... प्रत्येकी 500 ₹
... ... ..
रस्त्यावर चालता चालता...
गाणे ...
सुर्य उगवला.. प्रकाश पडला.. आडवा डोंगर...
आडवा डोंगर.. तयाला माझा नमस्कार !!!
*** *** ***
प्रसंग 1) एक म्हातारा सायकल ला धडकून पडतो.
हे युवक धावतात..
त्याला सावरतात..
डॉ. कडे नेतात. बील भरतात.
# तीळगुळ घ्या.. गोड बोला..अन् कामाला लागा #
*** ***
चालत चालत.. गाणे..
सूर्य उगवला...
प्रसंग 2) एक तरुण भिकारी बसलेला..
त्यांच्या वाडग्यातील चिल्लर हे युवक घेतात.
तो भिकारी.. अंगावर धावून येतो..
हे युवक. .. त्याला बरा शर्ट घालतात.. भांग पाडतात.
त्याचा पुढे सतरंजी घालून,
त्यावर.. कोरे रूमाल, कोरे कंगवे,फण्या, पेनं, वह्या, कागदी पिशव्या.. असे सजवून ठेवतात.
तो विक्रेता बनतो.. क्षणार्धात.. स्त्रिया, मुले येऊन.. माल संपतो.
भिकारी.. विक्रेता आनंदतो.
युवक ..# तीळगुळ घ्या,गोड बोला.. लागा कामाला #
म्हणून हासत..हासत..चालू लागतात..
गाण ेम्हणत..
सूर्य उगवला..
प्रसंग3) एक चहा विक्रेता.... चिंता ग्रस्त.. ग्राहक खूप.. पण दुध नासले..
गाडी सोडून कसे जावे ?
हे युवक..
धावत पळत 2...3 कँन दूध आणून देतात..
विक्रेता खूप खूप आनंदी.
युवक..
# तीळगुळ घ्या.. गोड बोला.. लागा कामाला #
चालत.. चालत..गातात..
सूर्य उगवला...
दान लहान.. पण काम महान !!!
उन्नती गाडगीळ 🌹🙏

Comments
Post a Comment