आई ग.. मी शिवाजी होणार...💐
अश्शी ही तलवार उपसणार ....
आई ग ! मी शिवाजी होणार !
" थांबव .. थांबव ... इंटरनेटचा चाळा ...
तरच शिवाजी होशील बाळा ...!
वाहनांशी घे काडीमोड ...
पालथे घाल ... किल्ले ... गड ...!
अथांग सागराचा धर ध्यास ...
पोहोण्याचा कर प्रयास ...!
अंतराळाचा वेध घे ...
निसर्गाचा बोध घे ...
शस्त्रास्त्रांचे शिक्षण घे ...!
नवतंत्राचा मंत्र घे ...
न्याय्य बुद्धि चा दावी चमत्कार ....
तेव्हाच होईल बाळा तव जयजयकार !!! "
उन्नती गाडगीळ 🌷 🙏
आई ग ! मी शिवाजी होणार !
" थांबव .. थांबव ... इंटरनेटचा चाळा ...
तरच शिवाजी होशील बाळा ...!
वाहनांशी घे काडीमोड ...
पालथे घाल ... किल्ले ... गड ...!
अथांग सागराचा धर ध्यास ...
पोहोण्याचा कर प्रयास ...!
अंतराळाचा वेध घे ...
निसर्गाचा बोध घे ...
शस्त्रास्त्रांचे शिक्षण घे ...!
नवतंत्राचा मंत्र घे ...
न्याय्य बुद्धि चा दावी चमत्कार ....
तेव्हाच होईल बाळा तव जयजयकार !!! "
उन्नती गाडगीळ 🌷 🙏
Comments
Post a Comment