चिकाटी..💐
⭐चिकाटी..
मी सध्या ह.अ.भावे लिखित *एडिसन चरित्र* वाचत आहे.
प्रत्येक प्रयोगातील त्यांची चिकाटी, चिकीत्सा बघून मन भारावून जाते.
सतत 19 तास.. प्रयोग शाळेत काम करत असे...
प्रत्येक प्रयोगावर त्यानं स्वतः चे पुस्तक तयार केले.
त्यांच्या ग्रंथालयात फक्त शास्त्रीय विषयावर त्यांनी स्वतः ने लिहीलेल्या 60,000( साठ हजार) पुस्तकांचा संग्रह आहे!!!
ऐकूनच जीव दडपतो!
स्वतःच्या पुस्तकांसह ..इंग्लीश, फ्रेंच, जर्मन भाषेतील अनेक प्रसिद्ध लेखकांची निरनिराळ्या विषयांवरील अनेक कादंबऱ्या,कथांचा स्वतंत्र विभाग च आहे !!!
एकदा..* ड्यूमास* चे *काँट आँफ माँटेख्रिस्तो* हे पुस्तक वाचायला हे महाशय रात्री 8 वाजता बसले ते सकाळी 8 वाजता कादंबरी संपवून च उठले!!!
यावर...हासत उत्तर दिले.. की बराच वेळ.. मनसोक्त मनोरंजन केल्याने ..
दुसऱ्या दिवशी प्रयोग शाळेत.. किचकट प्रश्न चटचट सुटले !!!
कामात बदल हीच विश्रांती!!!
हे तत्व अंगिकारणारे एडिसन खरे आदर्श!!
प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा..
60,000 पुस्तकांची निर्मिती करणाऱ्या एडिसन पुढे आपण किती थिटे पडतो याची जाणीव झाली.
निर्मिती जाऊदे.. तर एका वर्षात 60 पुस्तकांचे नुसते वाचन सुद्धा होत नाही!
त्यांची चिकाटी, चिकीत्सक व उत्साही व्रुत्ती निदान कणभर तरी अंगीकारुया.. वाचन.. लेखन.. संशोधन.. या कलांना ... जिवंत ठेऊया..
ग्रंथालये सुसज्ज करुया..ग्रंथ वाचुया..
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment