सुट्टीत अभ्यास ???
🌺सुट्टीत अभ्यास???
चंदन ची तक्रार..
" ए आजी, बघ ना ग.. आईबाबा सुट्टीत सुद्धा मला कुठल्यातरी क्लासला अडकवतात.. तू सांग ना ग त्यांना..."
त्याच्या आईबाबाचा सूर..
" अभ्यास इतका प्रचंड वाढला आहे, अन् एखादी foreign language नको का शिकायला?"
मी म्हणाले, " रजू , तू स्वतः जँपनीज अथवा स्पँनीश चा क्लास लाव.. रोज त्याच्या समोर नवनवीन शब्द.. वाक्ये.. वापर.. गमती जमती सांग. म्हणजे त्या भाषेत त्याला *रस* निर्माण होईल अन् मग तो आपसूकच त्या भाषेत पारंगत होईल.
प्राथमिक शिक्षण नेहमी पालकांनी द्यावे. तिला ते पटले.
तिचा दुसरा प्रश्न..
शालेय अभ्यास ग.. त्याचे काय?
मी सांगितले..
" हे बघा, तुम्ही दोघेही उच्च शिक्षीत आहात. मुलांच्या सुट्टीत.. पुढील वर्षाची पुस्तके तुम्ही उभयतांनी वाचून, नोट्स काढून ठेवा.. आपल्याला एकदा आकलन झाले की समजावणे सोपे जाते.जून पासून .. दोघांनी मिळून विषय वाटून घेऊन जाता.. येता.. काम करता..करता.. मुलांचा अभ्यास घेता येतो. मी तरी बाई असेच केले.
शिकवणी लावावी लागत नाही.. अर्थ बचत, वेळ बचत साधते.
तिला ते पटले.
उन्नती गाडगीळ 🌹🙏

Comments
Post a Comment