बेगमी...💐
******* बेगमी *******
इवल्या मु्ंग्या ... उन्हाच्या झळा सोसत अव्याहत अन्नाची बेगमी करतात !!पिलासाठी !!!
तद् वत उन्हाळी सुटीत शाळकरी मुलांची नव वर्षाची पुस्तके पालकांनी अभ्यासावी ! सर्व विषयाच्या ट्यूशन ... पैशाचा अपव्यय तर होतोच व साचेबद्धता , निरसता येते . विशेषत: भाषा!!! सखोल अभ्यास, काव्य अंतरंग फुलवणे , स्व शब्द रुप देणे , संदर्भ अभ्यास हे सर्व जरुरी, ! तसेच पुढील वर्षाच्या स्पर्धांच्या दृष्टि ने गाणी,कविता, नाटुकली , संवाद, यांची जमवाजमव सुटीत करुन ठेवावी !
प्रकल्प, सहली इ. साठी चे साहित्य, कला साहित्याची पुर्वतयारी असली की शालेय दिवसात हासत , खेळत , शिकवणे सहज सोपे होते!
आपली नोकरी संभाळून मुलांचा अभ्यास घेता येतो ,कला.. गुण वर्धित करताना , घरादाराची चिडचिड , धावपळ होत नाहीं!
सुटीतील पालकांच्या अभ्यासाने मुलाचे व्यक्तिमत्व तर उजळतेच अन् ममत्वाचा स्पर्श व शब्द मुलांच्या मनावर जास्त व चिरतम ठसतो !
आपल्या शिक्षणाचा , कलागुणांचा ओलावा मुलांना मिळतो , अन् बालतरु छान , हासत ,खेळत फोफावतात ! या उलट सतत क्लास ला जाऊन मुले रुक्ष बननतात सुशिक्षित पालक हतबल वबनतात !
बघा बरं प्रयोग करुन!
उन्नती गाडगीळ 🙏

Comments
Post a Comment