प्रश्न... प्रश्न... प्रश्न..💐
🐤सकाळी..एकामागोमाग एक कामांची माळ..ओवत होते खरी..पण,नजर.. दाराकडे..९ वाजले..वर्तमानपत्र..नाही..मन बेचैन !
शेजारी..चार विद्यार्थी..राहतात.. परप्रांतीय.. आन्टी..आन्टी..करत नाते जोडतात..जीव लावतात..
आज द्राक्षाचा...साल्सा..केलेला..बाऊल मधे..घेऊन..त्यांची..बेल..वाजववली..yessss.. ऐकून..आत गेले..
Good morning..झाले..ओssहो!
क्या रंग है..क्या..खुशबू..झाले}..
पण..मला.. तेथे..निराळेच रंग..ढंग दिसले..
चार मुले..चार..मुली..नशेत चूर..तारवटलेले..डोळे..सर्वांचेच तोकडे कपडे..दंड..मांड्यावरचे टँटू..सिगारेटची थोटके..ग्लासेस..सारैच...
... .. मी झटकन...निघाले..विचारले..
पेपर..नही..आया..?
एक म्हणाला.' पेपर वाला..साला.. बदमाश.. Home delivery charges..बढाया न..तबसे बंद किया ।-
दूरून पोटाला चिमटा घेऊन ,सोनं.गहाण ठेवून पालक..मुलांना..पैसे..पाठवतात..शिक्षणासाठी..का..व्यसनासाठी..पेपर..महाग का दारू ?
प्रश्न ..प्रश्न अन् प्रश्न....
उन्नती गाडगीळ 🙏

Comments
Post a Comment