दोघी बहिणी..💐
👭दोघी बहिणी..
एका बहिणीने विवाहापूर्वी.. परदेशीय कोर्स केला,जगाचा इतिहास.. भूगोल आत्मसात केला. विविध परदेशी भाषांचा अभ्यास केला. पासपोर्ट काढून ठेवला. मनात जबरदस्त इच्छा.. पती परदेशस्थित असावा.. जगप्रवास घडावा.. वगैरे.त्या द्रुष्टीने स्थळे बघणे पण चालू होते.
पण.. अचानक एक दिवस गल्लीतील च सुशिक्षित मुलाला पसंत केले...
अगदी मजेत.. आनंदात.. सुखात सारे चालू आहे.
दुसरी बहिण...
तिच्या मनात.. मोठ्या बहिणीप्रमाणेच आपल्याला ही.. एकाच गावात स्थळ मिळावे..
शक्यतो.. गाव सोडून जायचे नाही.. वगैरे..
अन् अचानक तिला परदेश स्थित पती मिळाला..तेथेही सतत फिरणारा..घरे बदलणारा..ती पण त्याच्या मागोमाग देशोदेशी फिरत रहाते.. अगदी मजेत.. आनंदात..
आपण एखादी सरळ रेषा आखून,त्यावरूनच चालायचे असे ठरवले तरी नशीब वळणे घ्यायलाच लावते.. अन् त्या वळणवाटा .. जीवनाला वळणदार बनवतात..
जेथे आपले दाणा..पाणी.. आहे.. तेथे.. जातो मानव प्राणी !!!
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment