चि.बटूस... स.आशीर्वाद💐
👨🌾चि. बटूस.. सप्रेम आशिष..
आज.. तुझी मुंज..व्रतबंध..
म्हणजे.. शोडषोपचारे पंचमहाभूतांची पूजा करून.. वैश्विक नाते जोडणे.. अध्ययन काळात.. संयम व स्वावलंबन धारण करणे. नादमय श्वास व तेजोमय ध्यास घेऊन क्षण न् क्षण सुवर्ण मय कर ! शूभमस्तु दिवे दिवे।
हे बाळा.. आजपर्यंत तू मात्रुमुखातून शिकत होतास.. आता.. गुरु मुखातून अनंत भाषा..आत्मसात कर.. तंत्र..यंत्र.. विज्ञान व गणिताचा सखोल अभ्यासासाठी.. तुझी स्मृती व श्रूती जाग्या ठेव !
प्रुथ्वीची वत्सलता.. आपची प्रवाहीतता.. तेज ची दिव्यता.. वायुची चपळ ता.. अन् आकाशाची भव्यता तुझ्या त वसती करु दे! अन् त्यासाठी गायत्री मंत्र जप.. बाळा! संयम..सात्तत्य..अन् निर्भयता.. हा मंत्र देतो !
आहार..विहार..व्यायाम.. त्रिसुत्रीचा समन्वय साध.. आरोग्यं धनसंपदा.. लक्षात ठेव! विचार अन् विवेक वर्धित होण्यासाठी.. वाचन.. जरुरी.. स्थल..काल.. रान.. जल.. पुस्तक.. मानव..अन् त्यातील मन.. वाचन .. व्यक्ती मत्वास वैभवशाली बनवते.कला..वादन..गायन.. खेळ..चित्र..छंद इ. पदर जीवन वस्त्राला उठावदार बनवतात.. ज्ञानाची भिक्षा मागण्यास लाजू नकोस.. भिक्षा म्हणजे भिक नाही.. तर वैचारिक उंची गाठण्यासाठी नम्रतेने मागितलले ज्ञान!
अनंत आशा.. दशदिशा.. तुला.. खुणावत आहेत.. धाडस बांध.. अन् पुढे चाल.. काट्यातून फुलं वेचायचे सामर्थ्य तुझ्यात येवो !संपन्न भव ! आयुष्य मान भव !
तुझी उन्नती आजी 🌹🙏

Comments
Post a Comment