रसिक ता...💐
🤰🏻माझी नात.. कुरकुरत होती..
, " ए. आजी.. बघ ना ग.. केवढा.. अभ्यास.. कसा करणार ग.. सतत सारे कटकट करतात ,बघ !"
--- मी तिला जवळ घेऊन म्हणाले,
" अग. आज बट्रांड रसेल यांचा जन्म दिन !!!
अवघ्या 18व्या वर्षी.. त्यांनी.. जर्मन, फ्रेंच, इटालियन, ग्रीक, लँटीन,इ. अनेक भाषा आत्मसात केल्या.. रोज 5तास सतत लेखन. व 4तास सतत वाचन.. अखंड चालू होते.
त्यांचा.. एकेक .. उच्चार.. कानात साठवण्यासाठी.. त्यांच्या भाषणाला..कमीत कमी 30000 लोक उपस्थित असत.. अन् ते सलग दोन तास ओघवती शब्द माला गुंफत !इतके ते लोकप्रिय होते.
ते.. गणिती, विचारवंत, तत्त्वज्ञ, प्रज्ञावंत, मानसशास्त्रज्ञ ,वक्ता, शिक्षक, लेखक, समाजसुधारक.. किती.. किती .. सांगू ?
बेटा... अनेक विद्या.. कला प्राप्त करण्यासाठी व्यासंग हवाच !
वाचन.. लेखन.. चा बाऊ न करता.. तू.. त्याच्या अंतरात शीर..
मग.. बघ.. तुला जाणवेल..की..प्रत्येक विषयाचा अगदी छोटासा.. तुकडा.. आत्मसात करायचा आहे..
तुमचे एकही पुस्तक.. 500पानी नाही.. अन् कोणताच पेपर.. एकावेळी..100मार्कांहून जास्त नाही !!!
आपण .. रसेल.. होणे शक्य नाही.. पण रसिक तर होऊया.. प्रत्येक विषयात रस घेऊय..
आज त्यांच्या जयंती निमित्त.. तक्रारीचा .. सूर.. टाळून.. वाचन.. लेखन.. प्रवाहात.. स्वतः हून आनंदाने सूर मारूया.. अन् आज सतत कटकट करणाऱ्या आईबाबांकडून .. शाबासकी मिळवुया...
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment