अ.ल.क....एक साहित्य प्रकार..💐
#अ.ल.क. --- सजग मन..
1) टळटळीत उन्हात... वाढत्या पेट्रोल भावांना ...भाव न देता..अथवा कामटाळूपणा न करता ,सरळ.. ट्रींग..ट्रींग.. घंटी वाजवत.. मजेत शीळ घालत..माधवने मजेत कार्य भाग तर साधलाच..अन् प्रदूषण रोखून बचत केली.
2) उन्हाळी सुटीत.. लताने झरझर शिलाई मशीन चालवून, भरभर सुबक शंभर बटवे व पिशव्या तयार करून, अधिक मासी दान केले .
प्लँस्टिक हटाव मंत्र स्वतः जगला व इतरांना दिला.
3)बिट्टूला मँगी खूपच आवडते,पण त्यात पोषणमूल्य अभाव.. हे जाणून.. सुमेधाने मेहनतीने, युक्तिने,..साबुदाणा, रवा,गहू,पोहे इ.धान्याच्या कुर्डया बनवून.. कडकडीत उन्हात खडखडीत वाळवून त्यांची मँगी बनवून त्याला दिली.
निग्रहपूर्वक आग्रहाने पोषक व घरगुती आहाराची आवड निर्माण केली.
🌱*अ.ल.क* म्हणजे.. अतीव लघु कथा.. एक ते तीन वाक्यात ..आशयपूर्ण..संदेश देणे.
उन्नती गाडगीळ 🌹🙏

Comments
Post a Comment