घन ओला..सावळा..💐

घन ओला सावळा..
पिंजला कापूस काळा।
झंकारे.. घुंगुर वाळा..
वेणू छेडी गोपाळा।
लेऊनी पुष्पमाळा..
नाचती.. तरूबाला।
तुळस घेऊनिया डोई..
चालती.. पालखीचे भोई।
उन्नती गाडगीळ.🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme