सेवेकरी...💐

👩‍🎤सेवेकरी...

धगधगत्या चुलीपुढं थापते *ती* भाकरी..
शेकडो वारकऱ्यांची..क्षुधा पूर्ती करी।

परातीचा ठेका..अन् लालबुंद चेहरा..
मुखी .. *हरिनाम* ..अन् घामाच्या धारा।

फुंकणी जणू..कृष्णाची बासरी..
श्वासाश्वासात..वसे.. तिचा...श्री हरी।
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme