मातृदर्शन..💐
🌸मात्रु दर्शन..
I.C.S.E. बोर्ड च्या इ.9 वीच्या मुलांना.. दहा वर्षांपूर्वी ..मी हिंदी शिकवत होते..
एक धडा..
गाडी ओढणारं एक वयस्कर कष्टकरी जोडपे असते.त्यांच्या गाडीत एक श्रीमंत गलेलठ्ठ शेट बसलेला.. खच्चून सामान भरलेले..
रणरणत्या उन्हातून, काट्याकुट्यातून... घामाने निथळत..अर्धपोटी राहून..
वाढते वय झुगारून.. गाडी ओढत राहते.
पैसे वसूल करण्यासाठी तो शेठ..त्या जोडीला खूप खूप फिरवतो.निरर्थक.. अथक मेहनत करून घेतो.
..
शेठचे क्रौर्य व वयोवृद्ध कष्टकरी जोडप्याचे शौर्य, नेकी,निष्ठा दिसते..
मी धडा शिकवत असता..एरवी टारगट पणा करणारी मुले सुद्धा अश्रू ढाळत होती...
मागील आठवड्यात तसेच काही माझ्या कडून घडले.मम मनाला अत्यंत लाजीरवाणे वाटले..
विमानातून उतरल्यावर ..Exit Gate पर्यंत चालणे मला शक्य नसते.नाईलाजाने wheel chair वापरते.
विमाना बाहेर उतरताच.. एक सुदृढ, सुंदर अमेरिकन स्त्री माझ्या जवळ आली...
हासत..
"Hi.. Are u from India?Pl. come.."
मी लगेचच त्या खुर्चीत बसले. क्षणार्धात ती व्हील चेअर ढकलू लागली.
एकदम थांबून तिने विचारले..
"Do you know Thane?'"
मी Yes म्हणताच, तिने पटकन माझे हात हातात घेऊन स्वह्रदयाशी धरले.व
पटकन म्हणाली..
"Mam, pl. Take Care of my daughter!"
सांगत होती..
दोन पती.. सोडून दिले..
पाच मुली, आठ नातवंडे,पण एकटीच.
एक मुलगी.. ठाण्यात राहते.वगैरे..
ती स्त्री.. निदान 65+तरी असेल. सुदृढ शरीर व भरपूर मेकअप मुळे जाणवत नव्हते.
पण.. साधारण माझ्या वयाची बाई माझी चेअर ओढते आहे.. आणि मी आरामात बसले होते. याची मला खंत वाटते.
देश कोणताही असो.. संस्कार, राहणीमान कसेही असो.. माता.. ममत्व, माया, उमाळा,वात्सल्य भावना एकच असते.
खाली उतरून.. तिला मी मनोमन हात जोडले.पटकन... हँडबँगेतून लेकीसाठी.. मोती..पोती..ने विणलेली चिमुकली पर्स आणली होती.. ती तिला दिली. व एक कँडबरी दिली.
सतत लेकीच्या काळजीने विद्ध झालेल्या त्या माऊलीचे शब्द कानात गुंजन करत आहेत..
Pl. T.C. of my daughter.. pl. pray.. for her.!!!
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment